हवामान

ढगाळ वातावरणामुळे केळीवर करपा, असे करा व्यवस्थापन

शेतशिवार । जळगाव : सध्या ढगाळ हवामानामुळे आणि मधून मधून पडणार्‍या पावसामुळे केळीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यामुळे...

Read more

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार; बळीराजाची चिंता वाढली

शेतशिवार । पुणे : कोरोनानंतर निसर्गाच्या प्रकोपामुळे बळीराजासमोर नवनवीन संकट उभी राहत आहेत. राज्यात अचानक अवकाळीचे संकट आल्याने शेतीचे नुकसान...

Read more

ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात; अशा पध्दतीने घ्या पीकांची काळजी

शेत शिवार । नाशिक : गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. आता कुठे...

Read more

राज्यात पुढील तीन दिवसात ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज

शेतशिवार । पुणे : गेल्या २ दिवसात राज्यात पुन्हा थंडीने जोर पकडला असतांना आता पुन्हा बेमोसमी पावसाची शक्यता असल्याने थंडीत...

Read more

शेतकऱ्यांना गुडन्यूज : हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी ‘सी बँड रडार’ डॉपलर

शेतशिवार । औरंगाबाद : कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी...

Read more

आंब्यांसह रब्बी पिकांसाठी पुढील ४ दिवस घातक; हवामान खात्याचा इशारा

शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने यापूर्वीच महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जरी केला आहे. अंदमान आणि अरबी समुद्रात देखील...

Read more

Weather Updates : हवामान खात्याचा मुंबई पुण्यासह १२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने...

Read more

राज्यात पुढील ५ दिवस पावसाची दाट शक्यता

शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने कालच दिलेल्या सूचनेनुसार राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून अनेक भागात विजांसह पावसाची...

Read more

राज्यात ‘येलो अलर्ट’; ११ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज

शेतशिवार । पुणे : राज्यातील काही भागात गेली काही दिवस पावसानं उघडीप घेतल्यानंतर आता पुन्हा ११ जिल्ह्यांमध्ये 'येलो अलर्ट' जरी...

Read more

हवामान बदल : शास्त्रज्ञांनी पीक पध्दतीबाबत शेतकऱ्यांना दिला हा सल्ला

शेत शिवार । पुणे : ग्लोबल वॉर्मिंग अर्थात हवामान बदलावर सातत्याने चर्चा होत असते. हवामान बदलाचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर व...

Read more
Page 7 of 7 1 6 7

ताज्या बातम्या