शेतकर्‍यांना ३ वर्षात ५०००० चे अनुदान उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची एक योजना आहे.

२०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे अनुदान शेतकर्‍यांना चांगले उत्पादन आणि विपणनासाठी उपलब्ध करून दिले जाते.

पहिल्या वर्षी ३१००० रुपये मिळतात यातून शेतकरी सेंद्रिय खते, सेंद्रिय कीटकनाशके आणि बियाणांची व्यवस्था करू शकतात.

२ वर्षांत ८८०० रुपये शेतकर्‍यांना कापणीसाठी, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मार्केटिंगसह उपलब्ध करून दिले जातात.

क्‍लस्टर आणि क्षमता वाढीसाठी राज्य सरकारकडून ३ वर्षांसाठी ३००० प्रति हेक्टरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येते.