नाशिक : शेतीसह हमखास उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा म्हणजे पशूपालन. यातही म्हशींना (buffaloes) शेतकर्यांची पहिली पसंती असते. याचे कारण म्हणजे, दुध उत्पादन. म्हशी मोठ्या प्रमाणात दुध देतात यामुळे शेतकर्यांना मोठी कमाई होते. यामुळे दुग्धव्यवसायात म्हशी पालनाला खूप महत्त्व आहे. पण कोणत्या जातीची म्हैस पाळावी, कोणाची किंमतही कमी आणि दूध जास्त देते याची माहिती शेतकर्यांना नसते. आज आपण शेतकर्यांच्या जास्त दुध देणार्या म्हशीच्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
देशी म्हशीच्या जाती
मुर्राह म्हैस (हरियाणा)
सुरती म्हैस (सुरती) (गुजरात)
जाफ्राबादी म्हैस (गुजरात)
तराई (उत्तराखंड)
मेहसाणा म्हैस (महाराष्ट्र)
तोडा म्हैस (तामिळनाडू)
भदावरी म्हैस (उत्तर प्रदेश)
कालाखंडी म्हैस (ओरिसा)
नागपुरी म्हैस (महाराष्ट्र)
निली रवी म्हैस (फिरोजपूर)
बनी बफेलो (गुजरात)
संबलपुरी (ओरिसा)
पंढरपुरी म्हैस (महाराष्ट्र)
चिल्का म्हैस (ओरिसा)
विदेशी म्हशीच्या जाती
ब्राऊन स्विस कॅटल (स्वित्झर्लंड)
डॅनिश रेड कॅटल (डेनमार्क)
जर्सी (यूके)
ब्राऊन स्विस (स्वित्झर्लंड)