आज २ वाजेपर्यंतचा कांदा बाजार भाव : Today Kanda Bajar Bhav 4/07/2022

kanda-bajarbhav

Today Kanda Bajar Bhav 4/07/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या दराचा अनेकवेळा वांधा होत असतो. यामुळे बाजारात कांद्याची आवक, मागणी यानुसार शेतकरी त्याचे नियोजन करु शकतो. याच दृष्टीने जिल्हानिहाय व बाजार समित्यांनिहाय कांद्याचे दर काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदाच होईल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. (Kandyacha Aajcha Bajarbhav)
आजचे कांदा बाजार भाव 4/07/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पुणेलोकलक्विंटल516050016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल21140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल2435001000750
वाईलोकलक्विंटल25070015001100
कल्याणनं. १क्विंटल3160017001650
कल्याणनं. २क्विंटल3130014001350
कल्याणनं. ३क्विंटल3800900850
येवलाउन्हाळीक्विंटल1400030012891000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600020112501000
लासलगावउन्हाळीक्विंटल1600070015001200
कळवणउन्हाळीक्विंटल1630025016251300
मनमाडउन्हाळीक्विंटल400030014001100
03/07/2022
खेड-चाकणक्विंटल250100016001300
साताराक्विंटल274100015001250
राहताक्विंटल900420017001150
जुन्नरचिंचवडक्विंटल486650017001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4275110018001400
अकलुजलालक्विंटल3852501400800
पाथर्डीलालक्विंटल42420016701200
भुसावळलालक्विंटल43100010001000
पुणेलोकलक्विंटल881450016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल10120014001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल980012001000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल58600800700
पुणे-मोशीलोकलक्विंटल3425001200850
अकोलेउन्हाळीक्विंटल213710015001300
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल565470018001300
कोपरगावउन्हाळीक्विंटल440040013351101
पारनेरउन्हाळीक्विंटल176920016501150
रामटेकउन्हाळीक्विंटल248001000900
Exit mobile version