Kanda Bajar Bhav : आजचा कांदा बाजारभाव : 10-12-2021

kanda-bajar-bhav-onion-market-rate

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना घरबसल्या कांद्याचे आजचे भाजारभाव कळावे म्हणून शेत शिवारतर्फे Today Kanda Bajar Bhav ही नवीन सेवा सुरु करत आहोत. शेतशिवारवर तुम्ही एका क्लिकवर राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील आजचा कांद्याचा बाजार भाव जाणून घेऊ शकता. राज्यातील बाजारसमित्यांमार्फत ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेले बाजारभाव आम्ही या ठिकाणी देत आहोत. शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.

सूचना : सर्व भाव दिसत नसल्यास उजव्या बाजूस स्क्रोल केल्यास सर्व भाव दिसतील.

आजचा कांदा बाजारभाव Kanda Bajar Bhav 10-12-2021

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
खेड-चाकणक्विंटल300150025002000
मनमाडलालक्विंटल200088524652200
भुसावळलालक्विंटल35120012001200
पुणेलोकलक्विंटल1361850032001850
पुणे- खडकीलोकलक्विंटल3160022001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1080025001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल25150015001000
कल्याणनं. १क्विंटल3180025002150
मनमाडउन्हाळीक्विंटल30066827402350

कालचा कांदा बाजारभाव Kanda Bajar Bhav 9-12-2021

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल466870031001700
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल9362140026002000
खेड-चाकणक्विंटल250150045001900
साताराक्विंटल333100028001900
येवलालालक्विंटल80060023551751
लासलगावलालक्विंटल450090024702100
जळगावलालक्विंटल204642516251125
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल6000100027552100
मनमाडलालक्विंटल200067123512200
सटाणालालक्विंटल201555027951650
भुसावळलालक्विंटल70100010001000
वैजापूरलालक्विंटल46550022001700
देवळालालक्विंटल250030025751950
राहतालालक्विंटल177270030002550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल144170028001750
पुणेलोकलक्विंटल1044150028001650
पुणे- खडकीलोकलक्विंटल5140022001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1390025001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल66650020001250
कामठीलोकलक्विंटल6150025002100
कल्याणनं. १क्विंटल3180025002150
येवलाउन्हाळीक्विंटल120060031022401
लासलगावउन्हाळीक्विंटल120070026002200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल200080030002200
कळवणउन्हाळीक्विंटल610050032502400
चांदवडउन्हाळीक्विंटल2200181129282500
मनमाडउन्हाळीक्विंटल30056023542150
सटाणाउन्हाळीक्विंटल619080034052650
देवळाउन्हाळीक्विंटल250020034002800
आजचा कांदा बाजारभाव Kanda Bajar Bhav 9-12-2021
Exit mobile version