राज्यातील सर्व बाजापेठांमधील आज 4 वाजेपर्यंतचा कांदा बाजार भाव : 11/07/2022

kanda-bajarbhav

Today Kanda Bajar Bhav 11/07/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या दराचा अनेकवेळा वांधा होत असतो. यामुळे बाजारात कांद्याची आवक, मागणी यानुसार शेतकरी त्याचे नियोजन करु शकतो. याच दृष्टीने जिल्हानिहाय व बाजार समित्यांनिहाय कांद्याचे दर काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदाच होईल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. (Kandyacha Aajcha Bajarbhav)
आजचे कांदा बाजार भाव 11/07/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल198070019001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10971100017001350
श्रीगोंदा- चिंभळेक्विंटल57135014001350
साताराक्विंटल86120015001350
मंगळवेढाक्विंटल9320017001510
धुळेलालक्विंटल4881001100800
नागपूरलालक्विंटल840110015001400
पेनलालक्विंटल441150017001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल167030018001050
पुणेलोकलक्विंटल569770018001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल7130015001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल3454001400900
कामठीलोकलक्विंटल10100020001800
शेवगावनं. १नग1900130017001300
शेवगावनं. २नग221090012001200
शेवगावनं. ३नग1879200800800
नागपूरपांढराक्विंटल700110014001325
लासलगावउन्हाळीक्विंटल838450118011301
कळवणउन्हाळीक्विंटल850025016151251
चाळीसगावउन्हाळीक्विंटल110020011861070
चांदवडउन्हाळीक्विंटल420060015501000
मनमाडउन्हाळीक्विंटल120020013511050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1700035016601350
10/07/2022
औरंगाबादक्विंटल71230013001250
खेड-चाकणक्विंटल220100015001250
मंचरक्विंटल6282130019001600
राहताक्विंटल970930018001350
जुन्नरचिंचवडक्विंटल4177100019001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल2956110018001400
अकलुजलालक्विंटल353001350950
भुसावळलालक्विंटल30100010001000
यावललालक्विंटल218001220910
पुणेलोकलक्विंटल430760017001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल6120015001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1100010001000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल35600800700
पुणे-मोशीलोकलक्विंटल1605001400950
वाईलोकलक्विंटल1070015001100
कर्जत (अहमहदनगर)नं. १क्विंटल3762001400850
अकोलेउन्हाळीक्विंटल172315116751450
कोपरगावउन्हाळीक्विंटल280038013351135
पारनेरउन्हाळीक्विंटल102840018001275
रामटेकउन्हाळीक्विंटल20100014001200
Exit mobile version