आज २ वाजेपर्यंतचा कांदा बाजार भाव : Today Kanda Bajar Bhav 27/06/2022

kanda-bajarbhav

Today Kanda Bajar Bhav 27/06/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या दराचा अनेकवेळा वांधा होत असतो. यामुळे बाजारात कांद्याची आवक, मागणी यानुसार शेतकरी त्याचे नियोजन करु शकतो. याच दृष्टीने जिल्हानिहाय व बाजार समित्यांनिहाय कांद्याचे दर काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदाच होईल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. (Kandyacha Aajcha Bajarbhav)
आजचे कांदा बाजार भाव 27/06/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूरक्विंटल420570018001000
साताराक्विंटल128120016001400
मंगळवेढाक्विंटल12210016101130
नागपूरलालक्विंटल1860100014001300
पुणेलोकलक्विंटल654870018001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल8100013001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल3593001300800
वाईलोकलक्विंटल35070015001100
कल्याणनं. १क्विंटल3140020001800
नागपूरपांढराक्विंटल1500100013001225
येवलाउन्हाळीक्विंटल1500020015231150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700015013411150
लासलगावउन्हाळीक्विंटल1615050015401250
कळवणउन्हाळीक्विंटल1430025017001300
चांदवडउन्हाळीक्विंटल320060016001200
मनमाडउन्हाळीक्विंटल450040014501200
देवळाउन्हाळीक्विंटल600020014001100
Exit mobile version