आज २ वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : Today Soyabean Bajar Bhav 4/07/2022

soyabean-bajarbhav

Today Soyabean Bajar Bhav 4/07/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्हानिहाय सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकर्‍यांची पसंती असते. रब्बी हंगामात सोयाबीनचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनला कुठे किती भाव मिळतोय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा. (Aajcha Soyabean Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजार भाव 4/07/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
वाशीमपिवळाक्विंटल2400570064006000
गंगाखेडपिवळाक्विंटल25640066006400
देउळगाव राजापिवळाक्विंटल11600061006050
उमरगापिवळाक्विंटल5560063506200
03/07/2022
सिल्लोडक्विंटल20580060005900
उदगीरक्विंटल515638064116395
कन्न्डक्विंटल4550058005650
शेवगावपिवळाक्विंटल2600060006000
मांढळपिवळाक्विंटल37550055005500
देवणीपिवळाक्विंटल20630064806390
Exit mobile version