आज २ वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : Today Soyabean Bajar Bhav 7/07/2022

soyabean-bajarbhav

Today Soyabean Bajar Bhav 7/07/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्हानिहाय सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकर्‍यांची पसंती असते. रब्बी हंगामात सोयाबीनचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनला कुठे किती भाव मिळतोय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा. (Aajcha Soyabean Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजार भाव 7/07/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कारंजाक्विंटल2200572561255980
तुळजापूरक्विंटल160580060005900
नागपूरलोकलक्विंटल257500057665575
परतूरपांढराक्विंटल50570159505941
बीडपिवळाक्विंटल10575158985824
पैठणपिवळाक्विंटल1557555755575
देउळगाव राजापिवळाक्विंटल20460059005900
निलंगापिवळाक्विंटल49570061706000
06/07/2022
येवलाक्विंटल41480059465800
लासलगावक्विंटल906400063006040
औरंगाबादक्विंटल3500059005450
माजलगावक्विंटल55450057255600
राहूरी -वांबोरीक्विंटल1555555555555
उदगीरक्विंटल650610062196159
कारंजाक्विंटल1500572561355950
श्रीरामपूरक्विंटल43580060505900
लासूर स्टेशनक्विंटल60500057715575
परळी-वैजनाथक्विंटल205575160525901
कन्न्डक्विंटल2550057005600
वैजापूरक्विंटल68580059105850
तुळजापूरक्विंटल75600060006000
राहताक्विंटल31560160005950
अमरावतीलोकलक्विंटल2736580061255962
नागपूरलोकलक्विंटल340522561505919
हिंगोलीलोकलक्विंटल410565060005825
कोपरगावलोकलक्विंटल133550060205950
मेहकरलोकलक्विंटल680550060005800
लातूरपिवळाक्विंटल2515590062456100
जालनापिवळाक्विंटल971480060755950
अकोलापिवळाक्विंटल238560061955945
यवतमाळपिवळाक्विंटल182570059455822
मालेगावपिवळाक्विंटल26549960005971
चिखलीपिवळाक्विंटल836540160015701
बीडपिवळाक्विंटल27573658725788
वाशीमपिवळाक्विंटल2400570060405800
पैठणपिवळाक्विंटल18480059805771
वर्धापिवळाक्विंटल35552557355600
खामगावपिवळाक्विंटल2945560060005800
दिग्रसपिवळाक्विंटल32528561206095
सावनेरपिवळाक्विंटल17450057015500
शेवगावपिवळाक्विंटल7565060006000
गेवराईपिवळाक्विंटल28565159005700
परतूरपिवळाक्विंटल24570060005900
गंगाखेडपिवळाक्विंटल15620065006300
चांदूर बझारपिवळाक्विंटल164525058525540
देउळगाव राजापिवळाक्विंटल20550059005900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल110546061626100
निलंगापिवळाक्विंटल60460061756000
मुखेडपिवळाक्विंटल15610061006100
मुरुमपिवळाक्विंटल38560059005750
उमरगापिवळाक्विंटल4590060005900
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1061550064306200
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल429550061306075
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल28585060005950
नेर परसोपंतपिवळाक्विंटल65585059355900
चिमुरपिवळाक्विंटल35500060005500
काटोलपिवळाक्विंटल150468060005400
सिंदीपिवळाक्विंटल38547557005590
Exit mobile version