राज्यातील सर्व बाजापेठांमधील आज 4 वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : 11/07/2022

soyabean-bajarbhav

Today Soyabean Bajar Bhav 11/07/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्हानिहाय सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकर्‍यांची पसंती असते. रब्बी हंगामात सोयाबीनचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनला कुठे किती भाव मिळतोय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा. (Aajcha Soyabean Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजार भाव 11/07/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कारंजाक्विंटल3800585062806050
रिसोडक्विंटल1300567063756025
तुळजापूरक्विंटल115600062006100
मोर्शीक्विंटल100580069006350
राहताक्विंटल11610061926150
धुळेहायब्रीडक्विंटल16570057005700
अमरावतीलोकलक्विंटल1800590063256112
नागपूरलोकलक्विंटल313510061655899
हिंगोलीलोकलक्विंटल230590063356117
मेहकरलोकलक्विंटल710560064006100
ताडकळसनं. १क्विंटल45600063116100
लातूरपिवळाक्विंटल3767600064566350
अकोलापिवळाक्विंटल1256500061455900
यवतमाळपिवळाक्विंटल155580063406070
चिखलीपिवळाक्विंटल330576062506005
बीडपिवळाक्विंटल74580261016030
गेवराईपिवळाक्विंटल55570060596000
परतूरपिवळानग3530059265550
देउळगाव राजापिवळाक्विंटल15550060506000
किल्ले धारुरपिवळाक्विंटल34560064006200
मुरुमपिवळाक्विंटल80607161906131
सोनपेठपिवळाक्विंटल42570064006225
10/07/2022
औरंगाबादक्विंटल11565059505800
बीडपिवळाक्विंटल73580261016030
काटोलपिवळाक्विंटल56450060415500
Exit mobile version