राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना घरबसल्या सोयाबीनचे आजचे बाजार कळावे म्हणून शेत शिवारतर्फे Today Soyabean Bajar Bhav ही नवीन सेवा सुरु करत आहोत. शेतशिवारवर तुम्ही एका क्लिकवर राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील आजचा सोयाबीन बाजार भाव जाणून घेऊ शकता. राज्यातील बाजारसमित्यांमार्फत ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेले बाजारभाव आम्ही या ठिकाणी देत आहोत. शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.
सूचना : सर्व भाव दिसत नसल्यास उजव्या बाजूस स्क्रोल केल्यास सर्व भाव दिसतील.
आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 15-11-2021
बाजार समिती
जात/प्रत
परिमाण
आवक
कमीत कमी दर
जास्तीत जास्त दर
सर्वसाधारण दर
तुळजापूर
—
क्विंटल
600
5600
5600
5600
हिंगोली
लोकल
क्विंटल
1190
5000
5600
5300
ताडकळस
नं. १
क्विंटल
230
5151
5651
5400
लातूर
पिवळा
क्विंटल
14584
5291
5802
5550
अकोला
पिवळा
क्विंटल
3861
4650
5500
5400
चिखली
पिवळा
क्विंटल
3713
4000
6000
5000
भोकर
पिवळा
क्विंटल
218
3505
5479
4492
जिंतूर
पिवळा
क्विंटल
1233
4800
5801
5500
मुर्तीजापूर
पिवळा
क्विंटल
3250
5150
5790
5550
गंगाखेड
पिवळा
क्विंटल
65
5500
5800
5700
देउळगाव राजा
पिवळा
क्विंटल
81
4500
5700
5200
आंबेजोबाई
पिवळा
क्विंटल
225
5341
5680
5500
मंठा
पिवळा
क्विंटल
235
4300
5300
4800
औसा
पिवळा
क्विंटल
1308
5022
5701
5566
उमरखेड
पिवळा
क्विंटल
190
5100
5300
5200
उमरखेड-डांकी
पिवळा
क्विंटल
380
5100
5300
5200
आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 15-11-2021
आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 14-11-2021
बाजार समिती
जात/प्रत
परिमाण
आवक
कमीत कमी दर
जास्तीत जास्त दर
सर्वसाधारण दर
उदगीर
—
क्विंटल
9000
5500
5560
5530
उमरी
पिवळा
क्विंटल
88
4000
5400
4700
सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 14-11-2021
कालचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 13-11-2021