आज २ वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : Today Soyabean Bajar Bhav 27/06/2022

soyabean-bajarbhav

Today Soyabean Bajar Bhav 27/06/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्हानिहाय सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकर्‍यांची पसंती असते. रब्बी हंगामात सोयाबीनचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनला कुठे किती भाव मिळतोय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा. (Aajcha Soyabean Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजार भाव 27/06/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
तुळजापूरक्विंटल120600061506100
नागपूरलोकलक्विंटल67530061005900
अकोलापिवळाक्विंटल799530061555900
बीडपिवळाक्विंटल8570059515848
भोकरपिवळाक्विंटल3611161506130
गंगाखेडपिवळाक्विंटल20620065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल30550062006000
नांदगावपिवळाक्विंटल3500159005500
मुरुमपिवळाक्विंटल6596460005982
26/06/2022
उदगीरक्विंटल605625063176283
कन्न्डक्विंटल1520058005600
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल7500061005600
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल3550056005550
उमरीपिवळाक्विंटल9610063006200
काटोलपिवळाक्विंटल37400058005000
मांढळपिवळाक्विंटल38579957995799
Exit mobile version