Soyabean Bajar Bhav : आजचा सोयाबीन बाजारभाव : 9-12-2021

Soybean-bajar-bhav-Soybean-market-rate

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना घरबसल्या सोयाबीनचे आजचे बाजार कळावे म्हणून शेत शिवारतर्फे Today Soyabean Bajar Bhav ही नवीन सेवा सुरु करत आहोत. शेतशिवारवर तुम्ही एका क्लिकवर राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील आजचा सोयाबीन बाजार भाव जाणून घेऊ शकता. राज्यातील बाजारसमित्यांमार्फत ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेले बाजारभाव आम्ही या ठिकाणी देत आहोत. शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.

सूचना : सर्व भाव दिसत नसल्यास उजव्या बाजूस स्क्रोल केल्यास सर्व भाव दिसतील.

आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 9-12-2021

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
परळी-वैजनाथक्विंटल400635065516450
राहताक्विंटल87597666006500
मेहकरलोकलक्विंटल2130550070906500
लातूरपिवळाक्विंटल12126630068006600
अकोलापिवळाक्विंटल4785490069806300
मालेगावपिवळाक्विंटल9550165506100
चिखलीपिवळाक्विंटल1639500066535500
पैठणपिवळाक्विंटल3430160765000
भोकरपिवळाक्विंटल104250064504475
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1540584065406285
गेवराईपिवळाक्विंटल92540064506100
परतूरपिवळाक्विंटल71625065516540
तेल्हारापिवळाक्विंटल200590063006100
देउळगाव राजापिवळाक्विंटल4600065006500
गंगापूरपिवळाक्विंटल6623562356235
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180594365006380
मुरुमपिवळाक्विंटल194580066006200
उमरखेडपिवळाक्विंटल230510053005200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल201400065505300
पुलगावपिवळाक्विंटल122627064806315
घणसावंगीपिवळाक्विंटल450600065006400
देवणीपिवळाक्विंटल142650567116608
आजचे सोयाबीन बाजारभाव Soyabean Bajar Bhav 9-12-2021
Exit mobile version