मनीषा येरखेडे

मनीषा येरखेडे

rain

महाराष्ट्रात ५ ते ८ जूनपर्यंत मान्सून होणार दाखल! मराठवाड्यातही चांगल्या पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वाढत्या उन्हाचा कहर लवकरच थांबणार आहे. मान्सून ५...

alphonso-mango

आंबा प्रेमींसाठी गोड बातमी : हापूस आंब्याचे दर डझनमागे ४०० ते ८०० रुपयांनी घसरले

पुणे : हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाला आहे. गेल्या आठवड्यात एक डझन आंब्याचा भाव 1200 ते 4000 रुपयांपर्यंत...

agriculture-education

शेती व शेतकऱ्यांची नवी पिढी तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘ही’ आहे योजना

मुंबई : शेतीकडे येणाऱ्या नव्या पिढीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असावा, अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे. महाराष्ट्र सरकारने नव्या पिढीला शेतीसाठी तयार...

gehu

भारताने का घातली गव्हाच्या निर्यातीवर बंदी? जाणून घ्या काय होईल परिणाम

नागपूर : देशातील गव्हाचे संकट पाहता भारताने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. वास्तविक यंदा उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या उत्पादनात घट झाली...

hapus mango

हापूस आंबा स्वस्त झाला, बाजारात आवक वाढल्याने दरात घसरण

नागपूर : हापुस आंब्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आंब्याची आवक वाढल्याने आता आंब्याच्या पेट्यांचे भाव पडू लागले आहेत....

Buy grain

चांगली बातमी! आता शेतकऱ्यांना 18 टक्क्यांपर्यंत तुकडा धान्य विकता येणार, भावात कपात होणार नाही

धान्य सुकणे किंवा कोमेजणे आणि तडे जाणे ही एक नैसर्गिक घटना आहे. ही परिस्थिती पाहता, सरकारने पंजाब आणि हरियाणामध्ये कोणत्याही...

Watermelon

टरबूजाचे भाव पडले.. बाजारात विकण्याऐवजी शेतकरी चारत आहेत जनावरांना

नाशिक : महाराष्ट्रातील टरबुज उत्पादक शेतकरी बाजारात योग्य भाव न मिळाल्याने अडचणीत सापडला असून त्यांना आपला माल फेकून द्यावा लागला...

cotton

कापूस पिकाबाबत कृषी विभाग सतर्क, शेतकऱ्यांना दिला असा सल्ला

खरीप हंगामातील कापूस पिकामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी कापसावर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जूनपासून कापसाचे बियाणे...

onion-kanda

महाराष्ट्रात कांदा कवडीमोल भावाने विकला जातोय, तर केरळमध्ये भाव गगनाला भिडले

नागपूर : देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. केरळ राज्यात,...

Page 4 of 33 1 3 4 5 33

ताज्या बातम्या