Cotton Bajar Bhav : आजचा कापूस बाजारभाव : 13-01-2022

Today-kapus-bajar-bhav

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना घरबसल्या कापसाचे आजचे बाजार भाव कळावे म्हणून शेत शिवारतर्फे Today Cotton Kapus Bajar Bhav ही नवीन सेवा सुरु करत आहोत. शेतशिवारवर तुम्ही एका क्लिकवर राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील आजचा कापूस बाजार भाव जाणून घेऊ शकता. राज्यातील बाजारसमित्यांमार्फत ऑनलाईन प्रकाशित करण्यात आलेले बाजारभाव आम्ही या ठिकाणी देत आहोत. शेतकरी बांधवांनी शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजार भावाबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत बाजार समितीशी संपर्क साधावा.

सूचना : सर्व भाव दिसत नसल्यास उजव्या बाजूस स्क्रोल केल्यास सर्व भाव दिसतील.

आजचा कापूस बाजारभाव Kapus Bajar Bhav 13-01-2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
हिंगोलीक्विंटल40944995999524
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल100960096259615
जामनेरहायब्रीडक्विंटल37782992258950
मनवतलोकलक्विंटल1600820097509600
देउळगाव राजालोकलक्विंटल1500920097559500

आजचा कापूस बाजारभाव Kapus Bajar Bhav 12-01-2022

अमरावतीक्विंटल95920098009500
हिंगोलीक्विंटल35945096009525
किनवटक्विंटल115923093009250
राळेगावक्विंटल500900096009450
भद्रावतीक्विंटल21870095209110
समुद्रपूरक्विंटल227800098009000
वडवणीक्विंटल27820094008500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल660900099009500
जामनेरहायब्रीडक्विंटल30780094008900
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1801920096009400
उमरेडलोकलक्विंटल84900095009400
मनवतलोकलक्विंटल1600810096609550
देउळगाव राजालोकलक्विंटल2000920097159500
वरोरालोकलक्विंटल69840095519000
काटोललोकलक्विंटल200850095008900
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल265870096009200
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल337840094008900
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल39910093009200
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल2900900099519500

हे देखील वाचा :

Exit mobile version