नाबार्डमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, 32000 पगार मिळेल

NABARD Recruitment 2022

NABARD Recruitment 2022 : नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. याबाबत लवकरच या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी होईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नाबार्डच्या वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. नोटीसनुसार, नाबार्डमध्ये विकास सहाय्यकांच्या एकूण 177 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

रिक्त जागा तपशील
विकास सहाय्यक – 82 पदे
विकास सहाय्यक-हिंदी – 9 पदे

शैक्षणिक पात्रता :
नाबार्ड विकास सहाय्यक- उमेदवार कोणत्याही शाखेतील किमान ५०% गुणांसह पदवीधर असावा.
विकास सहाय्यक हिंदी- उमेदवाराला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये किमान ५०% गुण असावेत
पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :21 ते 35 वर्षे

पगार : 32000 रुपये दरमहा

याप्रमाणे अर्ज करा :
अर्ज करण्यापूर्वी नाबार्डने जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचा
NABARD च्या अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करा
फोटो, स्वाक्षरी आणि इतर कागदपत्रे गोळा करा, तपासा आणि स्कॅन करा
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व कॉलम काळजीपूर्वक वाचा
अर्ज फी भरणे आवश्यक असल्यास, नंतर करा
सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट आउट घ्या

Exit mobile version