NABARD Recruitment 2022 : नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने विविध पदांसाठी भरती आयोजित केली आहे. या पदांसाठी (NABARD Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NABARD च्या अधिकृत वेबसाइट nabard.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 170 पदे भरली जातील.
एकूण पदांची संख्या – 170
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 18 जुलै
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ ऑगस्ट
पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)
आवश्यक पात्रता : अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
अर्ज फी :
SC/ST/PWBD साठी – रु. 150/-
इतर सर्वांसाठी – रु. 800/-
वयोमर्यादा ;
ग्रेड A RDBS आणि राजभाषा – 21 ते 30 वर्षे
ग्रेड एपी आणि एसएस – 25 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया
नाबार्ड ग्रेड एक प्रिलिम्स परीक्षा
नाबार्ड ग्रेड एक मुख्य परीक्षा
नाबार्ड ग्रेड एक मुलाखत
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा