शेत जमीन हस्तांतरणाविषयी नियम बदललाय; वाचा काय आहे महाराष्ट्र शासनाचा नियम?

Success farmer 1

शेत जमीन नावावर करायची आहे का?

तर मित्रांनो हि बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. आपली वडिलोपार्जित जमीन आहे किंवा आपल्या आईची जमीन आपल्या नावावर करायचे किंवा आपल्या नावा वरुन मुलांचे नाव मुलीचे नाव ठेवायचे किंवा आपल्या पत्नीच्या नावे जमीन करायचे त्यासाठी आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात. तर त्यासाठी मित्रांनो या विचार करून महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचं पाऊल उचललेले महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्यामध्ये म्हणजेच वडिलाकडुन मुलाकडे किंवा मुलीकडे जमीन हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते तसेच आईकडून मुलाकडे आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतर करण्यासाठी मुद्रांकशुल्क आपल्याला यादी गणेश भरावं लागत होते परंतु त्या जमिनीच्या हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपयात करता येणार आहे.

आपलेला आपली जमीन नावावर करण्यासाठी आता एक नवीन पद्धत निघाली आहे ते म्हणजे एक शंभर रुपयांमध्ये एक पत्र तयार करता येणार आहे त्यामध्ये जमिनीची वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयात करता येणार आहे. मोठ्या प्रमाणात बदल करून शासनाने एक परिपत्रक काढण्यात आला आहेत या परिपत्रकात आता खूप काही बदल झालेले आहेत आणि अशाप्रकारे आपण वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.

वाटणी करण्यासाठी ही सर्व सुविधा उपलब्ध झालेली आहे.

हे हस्तांतरण करण्यासाठी काही पैसे भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता. परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे काही आदेश काढण्यात आले आहेत आपण हिंदू असून कुटुंब पद्धतीनुसार आईचे किंवा वडिलांची जमीन आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्र करत असताना महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.

या काढलेल्या नवीन माहितीच्या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर हे वाटणीपत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास हरकत नसल्याचे सरकारच्या पुढे आढळून आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही शासनाकडून तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये महसूल अधिनियम कलम 80c नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत.

ही एक सूचना आहे

शासन नवनवीन शोध घेत आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होत आहे आता हे काढले आहे कि शंभर रुपयात आपल्या नावावर जमीन करू शकतो.

हे देखील वाचा :

Exit mobile version