• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

सोयाबीनच्या भावात तेजी कायम; जाणून घ्या काय आहे कारण…

Tushar BhambarebyTushar Bhambare
in बातम्या
November 16, 2021 | 10:54 am
soyabean rate

शेत शिवार । पुणे : पुन्हा एकदा कोरोनाचा वाढत प्रभाव आणि वाहतुकीतील काही अडचणींमुळे सोयाबीनची आवक अचानक कमी झाली आहे. परंतु त्याउलट मागणी वाढल्याने सोयाबीनच्या बाजारभावात २ दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. बाजार समित्यांत सोयाबीन दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे.

चीनची सोयाबीन आयात ऑक्टोबर महिन्यात ४१.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मार्च २०२० नंतर ऑक्टोबरमध्ये चीनने सर्वांत कमी आयात केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाहतुकीतील अडचणी आणि गाळपातील मार्जिन कमी झाल्याने चीनमधून सोयाबीनला कमी मागणी येत आहे. चीनने ऑक्टोबर महिन्यात ५१.१ लाख टन सोयाबीन आयात केली. तर त्याआधी ८६.९ लाख टन आयात केली होती. तर सप्टेंबर महिन्यात ६८.८ लाख टन सोयाबीनची आयात झाली होती. चीनने ऑक्टोबरपर्यंत यंदा ७९०.८ लाख टन सोयाबीनची आयात केली आहे.

राज्यातील सर्व समित्यांमधील सोयाबीनचा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
लासलगाव—क्विंटल1280300058515781
लासलगाव – विंचूर—क्विंटल850300058605700
शहादा—क्विंटल226440058015550
माजलगाव—क्विंटल1848420057005351
कळवण—क्विंटल200555157625677
कारंजा—क्विंटल8500505055405325
परळी-वैजनाथ—क्विंटल1500505056515301
लोहा—क्विंटल65513157515600
तुळजापूर—क्विंटल600560056005600
मोर्शी—क्विंटल500530056005450
राहता—क्विंटल91540058005700
धुळेहायब्रीडक्विंटल20561556155615
सोलापूरलोकलक्विंटल214400057505650
हिंगोलीलोकलक्विंटल1190500056005300
कोपरगावलोकलक्विंटल191400057755700
ताडकळसनं. १क्विंटल230515156515400
लातूरपिवळाक्विंटल14584529158025550
धर्माबादपिवळाक्विंटल3150502058005600
जालनापिवळाक्विंटल7440350057505500
अकोलापिवळाक्विंटल3861465055005400
परभणीपिवळाक्विंटल270500057005500
चोपडापिवळाक्विंटल50550058005561
आर्वीपिवळाक्विंटल630400060355150
चिखलीपिवळाक्विंटल3713400060005000
कळमनूरीपिवळाक्विंटल60400040004000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1900430056605150
वर्धापिवळाक्विंटल311475055005250
भोकरपिवळाक्विंटल218350554794492
जिंतूरपिवळाक्विंटल1233480058015500
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल3250515057905550
मलकापूरपिवळाक्विंटल2145350056455201
सावनेरपिवळाक्विंटल12505052505180
परतूरपिवळाक्विंटल151500058005771
गंगाखेडपिवळाक्विंटल65550058005700
चांदूर बझारपिवळाक्विंटल594400056015051
देउळगाव राजापिवळाक्विंटल81450057005200
तळोदापिवळाक्विंटल136570361015939
धरणगावपिवळाक्विंटल12538057005505
आंबेजोबाईपिवळाक्विंटल225534156805500
मंठापिवळाक्विंटल235430053004800
औसापिवळाक्विंटल1308502257015566
चाकूरपिवळाक्विंटल175460056115491
उमरीपिवळाक्विंटल200400055004700
हिमायतनगरपिवळाक्विंटल317500052005100
मुरुमपिवळाक्विंटल380540158005600
उमरगापिवळाक्विंटल82470055005401
बसमतपिवळाक्विंटल1175470558255564
बसमत (कुरुंडा)पिवळाक्विंटल1175000
पुर्णापिवळाक्विंटल142550158165700
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3761440057755550
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल3389440055205400
पांढरकवडापिवळाक्विंटल175470055005050
उमरखेडपिवळाक्विंटल190510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल380510053005200
राजूरापिवळाक्विंटल604322555555171
काटोलपिवळाक्विंटल185305154215000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1647525058505750
सोनपेठपिवळाक्विंटल435530056005450
Tags: Soyabean Bajar BhavSoyabean Market Rateसोयाबीन बाजारभाव
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
Soybean-bajar-bhav-Soybean-market-rate

Soyabean Bajar Bhav : आजचा सोयाबीन बाजारभाव : 16-11-2021

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट