आज २ वाजेपर्यंतचा सोयाबीन बाजार भाव : Today Soyabean Bajar Bhav 24/06/2022

soyabean-bajarbhav

Today Soyabean Bajar Bhav 24/06/2022 | राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्हानिहाय सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनला शेतकर्‍यांची पसंती असते. रब्बी हंगामात सोयाबीनचे राज्यात विक्रमी उत्पादन झाले. यामुळे सोयाबीनला कुठे किती भाव मिळतोय, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत. हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळेल. शिवाय प्रत्येक बाजार समितीत किती आवक झाली, सर्वात जास्त दर किती मिळाला किंवा सर्वसाधारण भाव काय काय सुरु आहे. याची अप टू डेट माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप गृप जॉइन करा. (Aajcha Soyabean Bajarbhav)
आजचे सोयाबीन बाजार भाव 24/06/2022

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
उदगीरक्विंटल400615062726211
नागपूरलोकलक्विंटल112545061185951
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल94590162666225
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल131580061005950
गंगाखेडपिवळाक्विंटल31620063506200
देउळगाव राजापिवळाक्विंटल3560057005700
उमरगापिवळाक्विंटल6550059005700
23/06/2022
अहमदनगरक्विंटल11550061005800
लासलगावक्विंटल481350064206350
लासलगाव – विंचूरक्विंटल128300065016200
बार्शीक्विंटल50600063006200
औरंगाबादक्विंटल3550058005650
माजलगावक्विंटल78540060005800
उदगीरक्विंटल440620062516225
अचलपूरक्विंटल205580061005950
श्रीरामपूरक्विंटल20585059505900
तुळजापूरक्विंटल160600061006050
मोर्शीक्विंटल200580060805940
राहताक्विंटल20589961686076
अमरावतीलोकलक्विंटल1653580061505975
नागपूरलोकलक्विंटल105580062556141
मनमाडलोकलक्विंटल1510058505200
कोपरगावलोकलक्विंटल64510061496020
मेहकरलोकलक्विंटल560580063306100
ताडकळसनं. १क्विंटल47610063006200
लातूरपिवळाक्विंटल3569607664496380
जालनापिवळाक्विंटल829500062006100
अकोलापिवळाक्विंटल862540063655995
यवतमाळपिवळाक्विंटल9530559755640
परभणीपिवळाक्विंटल84590061006000
चिखलीपिवळाक्विंटल285580061425991
हिंगणघाटपिवळाक्विंटल1323580063556010
बीडपिवळाक्विंटल3565060005850
वाशीमपिवळाक्विंटल1500560062006000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल150555061855800
पैठणपिवळाक्विंटल5558155815581
कळमनूरीपिवळाक्विंटल25500050005000
उमरेडपिवळाक्विंटल976500063006200
वर्धापिवळाक्विंटल20542556755520
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल132590061006000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल500585061956025
खामगावपिवळाक्विंटल1611550063505925
मलकापूरपिवळाक्विंटल260555161505895
वणीपिवळाक्विंटल61578058955800
सावनेरपिवळाक्विंटल21590060546000
गेवराईपिवळाक्विंटल2579158515851
परतूरपिवळाक्विंटल11589160506000
गंगाखेडपिवळाक्विंटल30620064006300
चांदूर बझारपिवळाक्विंटल106510063006060
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल7579960525820
देउळगाव राजापिवळाक्विंटल12455161006000
लोणारपिवळाक्विंटल300590062006050
आंबेजोबाईपिवळाक्विंटल110547162416100
उमरगापिवळाक्विंटल10510060005800
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल115600064006200
मंगरुळपीरपिवळाक्विंटल968550067506500
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल356550064006300
नांदूरापिवळाक्विंटल160490058805880
नेर परसोपंतपिवळाक्विंटल54585061505950
राजूरापिवळाक्विंटल60590560755946
काटोलपिवळाक्विंटल31540059505650
Exit mobile version